Vidya Chavan यांची Gopichand Padalkar बोचरी टीका | Politics | Sakal Media

2022-12-01 1,058

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली जाते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल केला आहे.

Videos similaires